'पदोन्नती' तरीही.....
' आपला माणूस' आपलं आयुष्य जीवंत ठेवण्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या तरी प्रेरणांचा वापर करीतच असतो. त्यातीलच त्याला अगम्य वाटावं अशी त्याची एक प्रेरणा म्हणजे , त्याचं ‘ पद ’ . इतर सजीवांमध्ये ‘ पदं ’ असतात की नाही ? हे काय मला ठाव नाही. पण , तरीही त्यांची ‘ पदं ’ ठरविण्याचा प्रयत्न आपल्या या माणसानंच केलाय. याबाबत आज तरी कुणी अजाण राहिलेलं नाहीये. काही...