'कनेक्टनेस' लघुचित्रपट आता ठरतोय रसिकांशी नेहमी 'कनेक्ट'. मुंबई , दि.- ०८ फेब्रुवारी २०१७. मुंबई येथे ३० जानेवारी २०१७ ते ०१ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत पार पडलेल्या 'युनिव्हर्सल मराठी' तसेच 'मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ' कृत पाचव्या 'माय मुंबई लघुचित्रपट महोत्सवात नामांकन प्राप्त झालेला 'काव्यक्षण' प्रस्तुत 'कनेक्टनेस' हा लघुचित्रपट आता जगभरातल्या सर्व रसिकांशी यु ट्यूब द्वारा कनेक्ट झालेला आहे. यु-ट्यूब च्या सर्वेक्षणानुसार 'कनेक्टनेस' ०३ फेब्रुवारी ला सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर सर्व रसिकांप्रत पोहचलेला आहे. अशी माहिती 'काव्यक्षण' चे वृत्त प्रसारक व सूत्रधार श्री. विनोद पाटील यांनी दिली. प्रत्येकाला...
Posts
Showing posts from February, 2017